एकनाथ शिंदे यांच्या बंडाला जवळपास दहा दिवस झाली, पण तरीही बंडखोर आमदार प्रत महाराष्ट्रात न आल्याने आता या आमदारांची आणि शिवसेनेची चांगलीच जुंपली आहे. अशात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे वाद आणखी वाढताना पाहायला मिळत आहे.
#shivsena #sanjayraut #sanjayrautangry #sanjayrautstatement #uddhavthackeray #adityathackeray #balasahebthackeray #eknathshinde #shivsenaparty